युनिकोड टाइप करण्यासाठी आपण सर्वच जण बरहा वगैरे प्रोगॅम्स वापरता का? Téma indítója: truptee
|
truptee Local time: 04:46 francia - angol + ...
मी कोणताच इतर प्रोग्रॅम वापरत नाही.
कारण युनिकोड मी विंन्डोज़वरच सुरू करून घेतलंय..
मला *अॅ* कसं टाइप करायचं हे मात्र अद्याप समजलेलं नाहीये.
युनिकोडवर हे अक्षर किंवा हा अक्षरसंयोग त्यांनी दिला असल्यास कोणी मला त्याबाबत सांगू शकेल का?
धन्यवाद. | | |
Varsha0714 (X) Egyesült Államok japán - angol + ... मी गमभन किंवा बरहा वापरते | Feb 5, 2010 |
बरहा मध्ये 'application' 'apple' मधला अॅ टाईप करता येत नाही. तशी सुविधा उपलब्ध नसल्याचं मला स्वत: बरहाच्या निर्मात्याने कळविले आहे.
त्यापेक्षा मी गमभन (http://www.gamabhana.com/?q=node/2) हल्ली जास्त वापरते. त्यात ही अडचण येत नाही आणि टाईपिंग करणे (बरहापेक्षा) जास्त सुलभ आहे. | | |
truptee Local time: 04:46 francia - angol + ... TÉMAINDÍTÓ मला कोणी थेट युनिकोड वापरून.. | Feb 6, 2010 |
"थेट" युनिकोड वापरून (इतर कोणत्याही दुय्यम अॅप्लिकेशनच्या मदतीशिवाय) अॅ टाईप करण्याचा मार्ग मला कोणी सुचवू शकले तर मी अत्यंत ऋणी राहीन.
मी माझ्या विन्डोज़मध्ये युनिकोड सक्रिय करून घेतले असल्याने मला इतर कोणत्याही दुय्यम अॅप्लिकेशनची मदत लागत नाही.
ही सुविधा मायक्रोसॉफ्टने प्रत्येक विन्डोज़ प्रोफेशनल आवृत्तीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.
परंतु, मूळ समस्या (अॅ टाईप करण्याची) मात्र तशीच राहते आहे.
कोणाकडे काही मार्ग आहे का??? | | |
Varsha0714 (X) Egyesült Államok japán - angol + ... तुझी समस्या दूर झाली का? | Mar 16, 2010 |
तृप्ती, तुझी वर दिलेली समस्या दूर झाली का?
झाली असल्यास कशी झाली ते सांगशील का म्हणजे आम्हा सर्वांनाही माहिती मिळेल.
धन्यवाद | |
|
|
Windows मध्ये मराठी टाईप करण्याची सोय आहे. | Apr 25, 2011 |
हा फाँट mangal असून तो परिपुर्ण आहे. यात काहीही, कसेही टाईप करता येते. हे बरहा पेक्षा अधीक प्रगत आहे. त्याच बरोबर sanskrit 2003 हा सुद्धा युनिकोड फाँट असून mangal सारखेच काम करतो पण दिसायला mangal पेक्षा सुंदर आहे.... See more हा फाँट mangal असून तो परिपुर्ण आहे. यात काहीही, कसेही टाईप करता येते. हे बरहा पेक्षा अधीक प्रगत आहे. त्याच बरोबर sanskrit 2003 हा सुद्धा युनिकोड फाँट असून mangal सारखेच काम करतो पण दिसायला mangal पेक्षा सुंदर आहे.
'ऍ' 'ऑ' आणि 'ँ' टाईप करणे फार सोपे आहे Google वर Mangal font mapping शोधले तरी या फाँटचा तख्ता मिळतो.
क + Capital A = कॅ
क + small e = के
क + Capital O = को
क् + small o = क़ॉ
क् + Capital M = कँ
क + small a + small a + Capital M = काँ
Capital G + small y + small a = ज्ञ
आता वर मी दिलेले सर्व copy करून Word document मध्ये paste करा. त्याचा font size वाढवा आणि मला काय म्हणाचे आहे ते लक्षात येईल. ▲ Collapse | | |
Ehhez a fórumhoz nincs külön moderátor kijelölve.
Ha a webhely szabályainak megsértését kívánja jelenteni, vagy segítségre van szüksége, lépjen kapcsolatba a
webhely munkatársaival ».
युनिकोड टाइप करण्यासाठी आपण सर्वच जण बरहा वगैरे प्रोगॅम्स वापरता का?
Wordfast Pro |
---|
Translation Memory Software for Any Platform
Exclusive discount for ProZ.com users!
Save over 13% when purchasing Wordfast Pro through ProZ.com. Wordfast is the world's #1 provider of platform-independent Translation Memory software. Consistently ranked the most user-friendly and highest value
Buy now! » |
|
Pastey |
---|
Your smart companion app
Pastey is an innovative desktop application that bridges the gap between human expertise and artificial intelligence. With intuitive keyboard shortcuts, Pastey transforms your source text into AI-powered draft translations.
Find out more » |
|